VIDEO | युकेसारखा उद्रेक झाला तर भारतात दिवसाला १४ लाख रुग्ण सापडतील | डॉ

  • 2 years ago
#फ्रान्स आणि युकेमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आरोग्य यंत्रणांनी सतर्क केलंय. युकेमध्ये सध्या जेवढे रुग्ण सापडत आहेत, तेवढे भारतात सापडले तर लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा दिवसाला १४ लाख एवढा असेल असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटलंय. लसीकरण केलेलं असूनही ओमायक्रॉन व्हेरिएंटने सगळीकडे चिंता वाढवलीय. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. व्हीके पॉल यांची काय म्हटलंय ते पाहुयात...

Recommended