Pandharpur : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मनसेचा आक्रोश मोर्चा

  • 2 years ago
#MNS #StWorkers #Morcha #Strike #MaharashtraTimes
गेल्या ५१ दिवसापासून विलिनीकरणाच्या प्रश्नावर एससटी कर्मचाऱ्यांचं आदोलन सुरू आहे. आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.नामदेव पायरी येथे विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीकात्मक मूर्तीने दही दुधाचा अभिषेक घालून मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली

Recommended