Akola : अकोलेकरांनी दिले आठ फुटाच्या अजगराला जीवदान

  • 2 years ago
#PythonFamily #Snake #Sarpmitra
अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर येथे 8 फुटाचा अजगर आढळला आहे.हा अजगर माशाच्या जाळ्यात अडकून बसला होता.सर्पमित्राला याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले.सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी या अजगराची जाळ्यातून सुटका करत जीवनदान दिले आहे.

Recommended