Girhaik: Natyaranjan EP 43 | Sanjay Narvekar, Anand Ingale

  • 2 years ago
घर शोधणाऱ्या रावसाहेबांची गाठ गुंड असेलल्या संतरामशी पडते आणि मग काय होतं याची गोष्ट सांगणारी 'गिऱ्हाईक' ही एकांकिका नाईनरसा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या एकांकिकेविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended