निवडणुकीच्या आधी नारळफोड्या गँगची चर्चा... | Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections

  • 2 years ago
Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections : महाराष्ट्रात काही महिन्यात मिनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या नगरपंचायतीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे पुढील काही महिने राज्यात निवडणुकीचे वारे वाहणारे आहेत.. या वाऱ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडणार आहे.. साताऱ्यात याचा प्रत्यय आलाय.. सातारा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलीय. त्या पार्श्वभुमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी उद्घाटनचा सपाटा लावलाय. त्यावर त्याचे भाऊ आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी टोला लगावला.. साताऱ्यात सध्या नारळफोड्या गँग फिरत आहे.. असा टोला त्यांनी उदयनराजेंना लगावलाय... (Ashvin VO)

#lokmat #UdayanrajeBhosale #MunicipalElections

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended