Omicrone Variant : देशात जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ओमायक्रॉनची लाट येणार | तज्ज्ञांचा इशारा

  • 2 years ago
#OmicroneVariant #NewVariant #CoronaVirus #MaharashtraTimes
करोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग अनेक देशांमध्ये पसरला आहे, सर्वत्र चिंतेचं वातवारण आहे. दक्षिण आफ्रिकेपासून ते ब्रिटनपर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग पसरलेला असतानाच आता तज्ज्ञांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिलाय. भारतात 2022 च्या जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच ओमायक्रॉनचे रुग्ण देशात डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक असतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वेगाने वाढू शकते. मात्र ओमायक्रॉनच्या संसर्गाने रुग्ण गंभीर आजारी पडत नाहीत, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे

Recommended