Nashik : आदिवासी बांधवांच्या डोंगरदेवी उत्सवाला पोलीस आयुक्तांची साथ

  • 3 years ago
#PoliceCommissioner #DongardeviFestival #MaharashtraTimes
नाशिकमध्ये आदिवासी बांधवांच्या डोंगरदेवी उत्सवाला पोलीस आयुक्तांनी साथ दिली आहे.पोलीस आयुक्त दीपक पांडयेनी धरला पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला.कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या डोंगरदेवी उत्सवाला पोलीस आयुक्तांनी हजेरी लावली.आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत सोहळ्यात सहभागी झाले. डोंगरदेव उत्सव आदिवासी बांधवांचा सर्वात महत्वाचा उत्सव असतो.आमदार नितीन पवार यांनी देखील तालावर ठेका