Omicron Cases in Maharashtra: महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णात वाढ 2 नवीन रुग्ण आढळले,देशातील रुग्ण संख्या आता 41
  • 2 years ago
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णात वाढ 2 नवीन रुग्ण आढळले,,देशातील रुग्ण संखेत वाढ देशाचा आकडा आता 41 आहे. दोघांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याच सांगण्यात येत आहे . दोघेही रुग्ण सध्या शासकीय विलगीकरण कक्षात  दाखल आहेत
Recommended