आपल्या मतदारसंघात नरेंद्र मोदींचा वेगळाच अंदाज, पाहा व्हिडीओ | Narendra Modi | Kashi Vishwanath Dham
  • 2 years ago
Kashi Vishwanath Dham : काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात फिरताना दिसले. लोकांच्या गर्दीत बिनधास्त नरेंद्र मोदी रस्त्यावर फिरत होते. काशीमध्ये लोकांकडून नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामाचे लोकार्पण. कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत स्नान. मोदींनी जल अर्पण करत पूजा केली . पंतप्रधान मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवणही केलं. मोदी हे वाराणसी मतदारसंघातचे खासदार आहेत. आपल्या मतदारसंघात मोदींचा एक वेगळाच अंदाज देशाला दिसला... (Ashvin VO)

#lokmat #narendramodi #kashi #kashivishwanathdham

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended