Mumbai : ही' क्यूट जोडी सारख्याच ड्रेसमध्ये विमानतळावर स्पॉट, चाहते काय म्हणाले पाहाच...

  • 2 years ago
#GauaharKhanc #MumbaiAirport #MaharashtraTimes
बिग बॉस’च्या सातव्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खान आणि आणि प्रसिद्ध टिकटॉकर जैद दरबार विमानतळावर स्पॉट झाले. जैद एक अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर तसेच डान्सर सुद्धा आहे. या जोडीचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोअर्स आहेत. विमानतळावर दोघेही निळ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये पाहायला मिळाले. त्यांना पाहताच चाहत्यांनी सेल्फिसाठी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

Recommended