शनिवार वाड्याच्याही आधीपासून आहे पारसनीसांचा निरंजन महाल | गोष्ट पुण्याची : भाग १८

  • 2 years ago
१६ व्या शतकात निरंजन माधव नावाचे प्रसिद्ध कवी होऊन गेले. त्यांनी पुण्यात एक वाडा बांधला होता, त्या वाड्याला त्यांनी निरंजन महाल असे नाव दिले. 'गोष्ट पुण्याची'च्या आजच्या भागात आपण याच निरंजन महाल विषयी माहिती करून घेणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #peshwai #historyofpune #panshetdam #parasnis #niranjanmadhav #pune

Recommended