कलमकारी पँट्स कशी शिवायची? | How to Make Pants | Kalamkari Pants and Dupatta | Style Statement

  • 2 years ago
कलमकारी पँट्स कशी शिवायची? | How to Make Pants | Kalamkari Pants and Dupatta | Style Statement
#lokmatsakhi #kalamkaripantsdesigns #KalamkariPants #StyleStatement #Fashionexpertmrunmayiavhcat

सध्या आपण करु ती स्टाईल आणि करु ती फॅशन असा ट्रेन्ड सुरु आहे.. आपल्याकडे जर प्रिन्टेड पॅन्ट्स असतील तर त्यावर आपण कुर्ता टॉप टी-शर्ट काहीही कॅरी करु शकतो.. स्टाईल स्टेटमेंटच्या या व्हिडीओमध्ये आपण कलमकारी पॅन्ट्स कशा शिवायच्या हे पाहणार आहोत.. कलकमारी पॅन्ट तुमच्याकडे असण्याचे स्टाईल बेनिफिट्स काय आहेत ते पाहा या व्हिडीओमध्ये

Recommended