शरद पोंक्षे आणि आनंद दवे यांच्यातील वाद काय? Anand Dave | Sharad Ponkshe |
  • 2 years ago
Anand Dave Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामुळे त्यांच्या नावाची सोशल मिडियात सतत चर्चा होत असते.. त्यांनी फेसबुक अकाउंटवर लिहीलेल्या एका पोस्टनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत..ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला होता... (Ashvin VO)

#lokmat #AnandDave #SharadPonkshe

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended