Chandrakant Patil: 2024 ला भाजपला 418 जागा l Sakal
  • 2 years ago
Chandrakant Patil: 2024 ला भाजपला 418 जागा l Sakal
2024 साली लोकसभेत भाजप ला ४१८ जागा मिळणार असे अनेक एजन्सी म्हणतात. आमचा ही ३ महिन्याला पक्षांतर्गत देश, राज्य पातळीवर सर्वे असतो, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.

#ChandrakantPatil #bjp #maharashtra #maharashtrapolitics #rajkaran #Shivsena #PuneNews #punenewsupdates #puneliveupdates #MarathiNews #marathiliveupdates #maharashtrabreaking #breakingnews #esakal #sakalmediagroup
Recommended