महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक का, GST परतावा कधी मिळणार? गंभीर सवाल... PM Modi | Sachin Sawant

  • 2 years ago
जीएसटी परताव्यावरुन मोदी सरकारवर गंभीर आरोप झालेत. हे आरोप माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झालेत. २०१९ पासून महाराष्ट्राला जीएसटीचा परतावाच मिळालेला नाही. जीएसटीच्या परताव्याची थकबाकी सुरु आहे. विशेष म्हणजे केंद्राकडून हे फक्त महाराष्ट्राच्याच बाबतीत होतंय, इतर राज्यांच्या बाबतीत नाही. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाराष्ट्राला मोदी सरकारकडून कशापद्धतीनं सावत्र आईसारखी वागणूक मिळतेय ते तुमच्या लक्षात येईल. (Aniket VO)
#GST #NarendraModi #SachinSawant #GSTReturn #news #Maharashtra #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended