Desi Daaru : देशी दारूची होतेय जादा दराने विक्री

  • 3 years ago
Desi Daaru : देशी दारूची होतेय जादा दराने विक्री

राज्य सरकारने विदेशी दारूचे दर ५० टक्क्यांनी कमी करून एकीकडे श्रीमंतांना दिलासा दिला असताना अनेक ठिकाणी देशी दारूची मूळ किमतीपेक्षा १२ रुपये अधिक दराने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. देशी दारू मूळ किंमत ६० रुपयांऐवजी ७० ते ७२ रुपये दराने विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकाराकडे राज्य उत्पादनचे दुर्लक्ष होत असल्याने मद्द विक्रेते याचा फायदा घेत आहेत.

#desidaaru

Recommended