Aurangabad: जालन्याच्या दिशेने धावली बस

  • 2 years ago
#aurangabad #st #ststrike #stnews #aurangabadnews
औरंगाबाद : दिवाळी पासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केलेला आहे. वेतनवाढ झाल्यानंतर काही कर्मचारी रुजू झाले आहे. आज औरंगाबादच्या सिडको बस स्थानक ते जालना अशी पहिली बस सुरू झाली. (व्हिडिओ : सचिन माने)

Recommended