Devendra Fadnavis: या कारणासाठी फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट
  • 2 years ago
#fadnavis #amitshah #devendrafadnavis #babasahebpurandare
राज्यात वेगवेगळ्या चर्चांवर आम्ही पक्षाची संघटना बैठक वर चर्चा करायला दिल्लीला आम्ही अमित शहा यांची भेट घ्यायला गेलो होतो, अशी माहिती विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
Recommended