26/11वरुन परमबीर सिंहांवर आरोप, कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांनी लपवला; निवृत्त ACPची तक्रार Kasab

  • 2 years ago
एका पाठोपाठ एक अनेक आरोप लागल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांना फरार घोषित करण्यात आलंय. अनेक गंभीर आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आलाय. २६.११ दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी Ajmal Kasab चा फोन गायब केल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यावर करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे निवृत्त एसीपी समशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय. Mumbai Police आयुक्त हेमंत नगराळेंनी पठाण यांनी पत्र लिहत परमबीर सिंह यांची चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केलीय. पठाण यांनी पत्रात लिहिलंय की... (Aniket VO) Parambir Singh | Ajmal Kasam | 26/11 terror attack Parambir Singh is accused of missing the mobile of Kasab, the terrorist involved in the 26/11 attacks on Mumbai

#Parambirsingh #Anildeshmukh #MoneyLaunderingCase #SachinWaze #Mumbai
#MumbaiPolice #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended