मुंबई ते नागपूर दरम्यान धावणार बुलेट ट्रेन, जाणून घ्या या प्रकल्पाबद्दल

  • 2 years ago
महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. २०२२ च्या अखेर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा सरकारचा मानस आहे. हे अंतर अधिक वेगाने कापण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणण्याचा विचारात सरकार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प कसा असेल आणि या प्रकल्पामुळे किती फायदा होईल, याबद्दल जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून.

Recommended