एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अब्दुल सत्तारांनी मांडली भूमिका

  • 2 years ago
राज्यात अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक बैठका होऊन देखील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नसून आंदोलक संपावर ठाम आहेत. दरम्यान, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

Recommended