नवाब मलिकांच्या त्या ट्वीटवर भडकली क्रांती, तक्रार करणार.. Kranti Redkar-Sameer Wankhede-Nawab Malik

  • 2 years ago
नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांच्यातला वाद काही मिटत नाहीये... समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मलिकांच्या ट्वीटवरून तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय... नवाब मलिक यांनी आज क्रांती रेडकरचे एका यूजरबरोबरचे कथित चॅट शेअर केले.. त्यानंतर क्रांती रेडकरेने या प्रकरणात सायबर पोलिसांत तक्रार करणार असल्याचं म्हटलंय.. (Guruprasad VO)

#lokmat #krantiredkar #sameerwankhede #nawabmalik
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended