कुंकुमादी तेल स्किनवर वापरायचं कसं? | How to use kumkumadi oil on skin | Winter Skin Care 2021

  • 2 years ago
कुंकुमादी तेल स्किनवर वापरायचं कसं? | How to use kumkumadi oil on skin | Winter Skin Care 2021e
#kumkumadioilforskin #kumkumadioilforface #kumkumaditailamforskinwhitening #kumkumaditailam


कुंकुमादी तेलाला केशरचे तेल म्हणून देखील ओळखले जाते. या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, मॉइश्चरायझर, अँटी बॅक्टेरियल्स, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे तेल चेहऱ्यावरील चट्टे, मुरुम आणि त्वचेचा टोन इत्यादीची समस्या दूर करण्यात मदत करते, त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यास मदत करते. अजून काय आहेत फायदे चला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi...

Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity

Recommended