सातारा : सैन्य दलातील प्रशिक्षण घेणाऱ्या शिल्पा चिकणेचं गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
  • 2 years ago
सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यांनतर शिल्पा चिकणे ही साताऱ्यातील आपल्या गावी परतली. यावेळी ग्रामस्थांनी शिल्पाचं जंगी स्वागत केलं. सैन्यदलातील प्रशिक्षण घेणारी शिल्पा ही जावली तालुक्यातील गांजे गावातील पहिली मुलगी ठरली आहे. शिल्पाच्या स्वागतासाठी गावकरी एकत्र जमले होते. यावेळी गावकऱ्यांकडून देशभक्तीपर गाणी लावून आणि हार,पुष्पांचा वर्षाव करत शिल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
Recommended