Nashik ; पंतप्रधानांच्या निर्णयाचे राज्य किसान सभेकडुन स्वागत ; पाहा व्हिडीओ

  • 3 years ago
Nashik ; पंतप्रधानांच्या निर्णयाचे राज्य किसान सभेकडुन स्वागत ; पाहा व्हिडीओ
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभरातून आंदोलने करण्यात आली; आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकरी संघटनांतर्फे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राज्य किसान सभेचे राजू देसले यांनी 'सकाळ'ला दिलेली प्रतिक्रिया.
#Nashik #PMwithdrawagrireformsbill #rajyakisansabhawelcome #bignews #nashikupdate #esakal #sakalmedia