Maruti Chitampalli Interview | अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांची खास मुलाखत | Sakal
  • 2 years ago
Maruti Chitampalli Interview | अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांची खास मुलाखत | Sakal
वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली हे त्यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त सोलापूरमध्ये विवेक देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये काही आठवणींना उजाळा दिला. ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून नोकरी आणि त्यानंतर आजही जंगलांचा अभ्यास करणारे, प्राणीजीवन अभ्यासणाऱ्या मारुती चितमपल्लींनी गुरु माधवराव पाटील यांचा किस्सा सांगितला. त्यांच्याबद्दल बोलताना चित्तमपल्ली म्हणाले की, माधवराव पाटील यांच्याकडून वनविद्या शिकता आली. माधवराव हे फार मोठे शिकारी होते. माझे गुरु जंगल वाचन करणारे होते. त्यामुळे ते मला आवडायचे. त्यांनी माझ्या विनंतीमुळे शिकार सोडली. त्यांच्यासोबत १२ वर्षे फिरलो. तसा माणूस मिळणार नाही.
#MarutiChitampalli #Maharashtra ##naturalist #Wildlife #Birthday #Solapur #Interview
Recommended