मोदी-शहांचं गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? | Gujarat drug hauls | Nawab Malik | Sanjay Raut

  • 2 years ago
ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण या व्हिडीओतून बोलूयात... (Guruprasad Story) Drugs from Pakistan worth Rs 300 crore seized in Gujarat’s Dwarka district
#Nawabmalik #SanjayRaut #Gujarat #dwarka #drugs #Amitshah #Narendramodi
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended