यंदाच्या दिवाळीत ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी खरेदी केल्या महागड्या गाड्या
  • 2 years ago
आपल्याकडे सणांच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू घेण्याची परंपरा आहे. त्यामुळेच दिवाळीत अनेकजण नवनवीन गोष्टी विकत घेतात. असंच आपल्या काही लाडक्या कलाकारांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. चला पाहूया या सणाला कोणीकोणी नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत...
Recommended