समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case
  • 2 years ago
Hindustani Bhau on Mumbai Drugs Case: Sameer Wankhede, Nawab Malik & Mohit Kamboj
#Lokmat #HindustaniBhau #MumbaiDrugsCase #SameerWankhede #NawabMalik #MohitKamboj

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे राज्यात ड्रग्सचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. सध्या नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत...(Guruprasad VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended