Aryan Khan प्रकरणावर Shahrukh Khan मौन सोडणार, पत्रकार परिषद घेणार? Shahrukh Khan Press Conference
  • 2 years ago
Shahrukh Khan Press Conference on Aryan Khan Case प्रकरणावर Shahrukh Khan मौन सोडणार, पत्रकार परिषद घेणार? #Lokmat #ShahrukhKhanPressConference #AryanKhan

गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान मुंबई ड्रग्स प्रकरणात आता शाहरुख खान मौन सोडणार आहे. आर्यनला अटक झाल्यापासून ना शाहरुख कधी माध्यमांसमोर आला ना कधी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. इतकंच काय तर आर्यन तुरुंगात होता तेव्हा शाहरुखला मन्नतवर भेटायला येणाऱ्या सर्वांना परत जावं लागायचं कारण शाहरुखनं कुणालाच भेटायची परवानगी दिलेली नव्हती. फक्त सलमान खानच शाहरुखला त्याकाळात भेटू शकला होता. पण आता शाहरुख खान या प्रकारावर मौन सोडणार असल्याची माहिती मिळतेय. शाहरुख खान मुंबईहून कुटुंबासह दिल्लीला रवाना झालाय आणि दिल्लीत जाऊन शाहरुख पत्रकार परिषद घेऊ शकतो किंवा कदाचित सोशल मीडियावर आपली भूमिका व्हिडीओच्या माध्यमातून मांडू शकतो, अशी माहिती मिळतेय. (Aniket VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended