लेकीच्या वाढदिवशी अडीच लाख बीजारोपण | 2.5 lakh saplings were planted for the girl's birthday

  • 3 years ago
मुलीच्या वाढदिवशी निसर्ग जोपासण्याचे ठरवलं, आणि चक्क अडीच लाख बियाण्यांनी मुलीची केली बीजतुला

मुलीच्या वाढदिवशी तब्बल अडीच लाख वृक्षांच्या बिया गोळा करून त्यामध्ये मुलीची बिजतुला करत, या बियांना रुजवून आपल्या परिसराला मुलीच्या पाचव्या वाढदिवशी हिरवळीने नटलेला बघण्याचा संकल्प एका जोडप्याने केला... दुष्काळ आणि कोरडवाहू समजल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात तब्बल अडीच लाख वृक्ष बिया रुजवत या जोडप्याने समाजाला एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे..(Ameya VO)

#Lokmat #Planting #PlantingSeed #Gardening #Plant #Seeding

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended