कोरोनावर औषध, इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले? Indurikar Maharaj on Corona Medicine

  • 2 years ago
कोरोनावर औषध, इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले? Indurikar Maharaj on Corona Medicine

#Lokmat #IndurikarMaharaj #CoronaMedicine

इंदुरीकर महाराज म्हटलं की, किर्तनाला हमखास गर्दी होणार.. इंदुरीकर महाराज, गर्दी आणि हशा हे समीकरण महाराष्ट्रात वर्षानुवर्षे सुरु आहे. पण अलीकडच्या काळात इंदुरीकर महाराज आणि वाद असं नवं समीकरण तयार झालंय.. विनोदातून समाजप्रबोधन करताना कधी कधी किर्तनात ते काहीतरी बोलतात आणि वादाचा तमाशा उभा राहतो...
नाशिकमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आलाय. या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर एक वक्तव्य केलं. आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलंय. कोरोनावर एकच औषध असल्याचं देखील ते म्हणाले. इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले ? पहा...( Indurikar Maharaj Speech)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended