Geranium farming | शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे जिरेनियम पीक | Agriculture | Sakal Media
  • 2 years ago
Geranium farming | शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे जिरेनियम पीक | Agriculture | Sakal Media
जिरेनियम हे पीक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे. ह्या पिकापासून तेल काढले जाते व ते तेल परफुम्स, कॉस्मेटिक्स व औषधी बनवण्यासाठी होतो. या तेलाला बाजारात चांगला भाव मिळतो. यासंदर्भात अकोले येथील मच्छिन्द्र चौधरी आणि मंचर येथील राजेंद्र रोकडे यांच्यासोबत साधलेला संवाद (रिपोर्ट - दत्ता लवांडे) (कॅमेरा - भागवत गोल्हार) (संकलन - निखिलेश पेगडयाल)
#Farmer #Maharashtra #geraniumfarming #Geraniumagriculture #farming #crop
Recommended