समीर वानखेडे यांच्यावर फुलांचा वर्षाव कुणी केला? Rain of flowers on Sameer Wankhede

  • 3 years ago
समीर वानखेडे यांच्यावर फुलांचा वर्षाव कुणी केला? Rain of flowers on Sameer Wankhede | NCB | Aryan Case

#Lokmat #SameerWankhede #NCB #AryanKhanCase

हे आहेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ज्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतोय... मुंबईतील एनसीबी ऑफिसबाहेर हा फुलांचा वर्षाव करण्यात आलाय... शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आहेत.. तसंच त्यांच्या अडचणीही मागच्या काही दिवसांत वाढल्यात... कारण त्यांच्यावर बरेच आरोप झालेत... बॉलिवूडला हेतूपुरस्सर टार्गेट केल्याचा आरोप असेल, किंवा २५ कोटींच्या मागणीचा आरोप असेल... या शिवाय हिंदू-मुस्लीम धर्मांतरणावरूनही वानखेडेंवर आरोप झाले... अशात आज एका हिंदू संघटनेने समीर वानखेडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करत, त्यांचा सत्कार केला.. मुख्य म्हणजे हे सगळं एनसीबी ऑफिसच्या बाहेर घडलं..

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended