गरोदर महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली...पाहा Video | Kalyan Railway Station Video | Mumbai
  • 2 years ago
तुम्ही अनेकदा धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पडल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. अशा घटनांमध्ये काही जणांचा जीव जातो, तर काहीजण थोडक्यात बचावतात. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली आहे. धावत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका गरोदर महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली.. पुढे काय झालं तुम्हीच पाहा...(Aniket VO)

#KalyanRailwayStationVideo #KalyanNews #MumbaiNews #ThaneNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended