Aishwarya Narkar | Evergreen ऐश्वर्याचा Stunning look

  • 3 years ago
मालिका, सिनेमा, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनय आणि एव्हरग्रीन सौंदर्याने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं लेटेस्ट फोटोशूट खूप चर्चेत आहे. ऐश्वर्या यांचं हे ट्रेंडी फोटोशूटची पाहूया एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended