आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, एकाच दिवशी दोन पेपर | Maharashtra Arogya Vibhag Exam 2021

  • 3 years ago
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पुन्हा सावळागोंधळ; एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत पेपर, काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडून (Maharashtra Health Department Exam) घेण्यात येणारी परीक्षा ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आली होती. यामुळे राज्यभरात अनेक विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या ओंगळ कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. परीक्षेच्या आदल्यादिवशीच अचानक परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होते. यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

#ArogyaVibhagExam2021 #GopichandPadalkar #ChitraWagh #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended