Raja Rani Chi Ga Jodi 13th Oct Episode Highlight | रणजित - आईसाहेबांमध्ये गैरसमज वाढतोय | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजितला आईसाहेबांना जेलमध्ये बघून वाईट वाटलं होतं ते ऐकून आईसाहेबांना बरं वाटत असतं. मात्र रणजित इतकं काही झालं नव्हतं पण तुम्ही निर्दोष होता म्हणून तुम्ही बाहेर आल्यावर आनंद झाला. असं सुनावतो. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended