खारपूटिंवर आणि फ्लेमिंगोवर तिसऱ्या डोळ्याची नजर

  • 3 years ago
मुंबईतील वाढत्या शहरीकरणाचा फटका निसर्गाला बसतोय. खारफुटी वस्पतींची कत्तल मोठ्या प्रमाणात होतेय. यामुळे खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर मुंबईत दरवर्षी पाहुणे येणारे फ्लेमिंगो पक्षीसुद्धा कमी होत आहेत. त्यामुळे खारफुटीसह फ्लेमिंगो पक्षांना संरक्षण मिळणं गरजेचं. यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात येतोय. पाहुयात नेमका हा प्रकल्प काय असणार आहे ते...