चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies for ACNE SCARS | Lokmat Sakhi

  • 3 years ago
चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies for ACNE SCARS | Lokmat Sakhi
#Lokmatsakhi #चेहऱ्यावरीलखड़्डे #चेहऱ्यावरीलखड्डेजाण्यासाठीउपाय

आजचा आपला विषय आहे चेहऱ्यावरील खड्डे दूर करण्यासाठी सोपे उपाय.. अगदी २ मिनिटात करता येतील असे उपाय आज आम्ही तुम्हाला दाखवणर आहोत.. अनेक तरुणींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही मात्र, त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. मात्र, काही घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या सहजरित्या दूर होऊ शकते. चलातर जाणून घेऊया सोपे घरगुती उपाय..

Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
https://cutt.ly/lQ2FgFh

2) Lokmat Sakhi - Weight Loss
https://cutt.ly/7Q2FwQD

3) Lokmat Sakhi Face Pack
https://cutt.ly/rQ2DxMB

4) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/VQ2D8PS

5) Lokmat Sakhi - Hair Care
https://cutt.ly/0Q2Fr4p

6) Lokmat Sakhi skincare
https://cutt.ly/MQ2Fsrs

7) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/eQ2FlZR






चेहऱ्यावरील खड़्डे
home remedies for acne scars on face
home remedies for acne scars
home remedies for acne scars overnight

Recommended