मुंबईतून साम्राज्यविस्तार झालेल्या तीन विदेशी उद्योगसमूहांची कहाणी | गोष्ट मुंबईची भाग ८६ | ep 86

  • 3 years ago
१९व्या आणि २०व्या शतकामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण सुरू झालं होतं. एक बंदर म्हणून मुंबईचं असलेलं महत्त्व आणि भारतातून मिळणार्‍या कच्च्या मालामुळे मुंबईकडे अनेक विदेशी कंपन्यांचे प्रमुख आकर्षित झाले.. त्यातूनच वोल्टास, एल अँड टी, एनटीसी अशा मोठमोठ्या ब्रँड्सचा उदय झाला.. त्यांच्याच जन्माची रंजक ओळख करून देतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...

Recommended