एकनाथ खडसेंवर शस्त्रक्रिया होणार, अंजली दमानिया म्हणाल्या..|Eknath Khadse's Surgery | Anjali Damania

  • 3 years ago
महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती खडसेंच्या वकीलांनी दिलीय. त्यासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर हा सगळा खोटेपणा असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. त्यामुळे खडसेंच्या रुग्णालयात जाण्यावरुन वाद रंगलाय. (Ashvin VO)

#EknathKhadse #AnjaliDamania #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

eknath khadse
eknath khadse latest news
eknath khadse call recording viral
eknath khadse speech
eknath khadse latest speech
eknath khadse live
eknath khadse bhashan
eknath khadse news
eknath khadse today news
anjali damania
anjali damania on eknath khadse
anjali damania on raj thackeray
anjali damania biography
anjali damania latest
anjali damania aap
marathi news
marathi news live
lokmat

Recommended