IPL 2021 : प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबईचा मार्ग फारच खडतर

  • 3 years ago
यंदाचे IPLचे पर्व फारच रोमांचक ठरत आहे. अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी केकेआर, मुंबई, पंजाब आणि राजस्थान हे ४ संघ चुरशीची लढत देत आहेत. त्यामुळे कोणता संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोणत्या संघांना कशाप्रकारे प्लेऑफचं तिकीट निश्चित करता येणार जाणून घेऊया...

#IPL2021 #IPLPlayoffs #Cricket #IndianPremierLeague

Recommended