Pune: शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या गच्चीवर शेती

  • 3 years ago
पुणे:शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या गच्चीवर टॉमेटो, वांगी, तिखट मिरची,शिमला मिरची यासह विविध प्रकारच्या भाज्यांची शेती करण्यात आली आहे.कंपोस्ट खत व माती यांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे.ही शेती श्रमदानातून करण्यात येते.घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आसपास राहणारे नागरिक एक तास वेळ देऊन त्याची देखभाल करतात.(व्हिडिओ: समाधान काटे)
#shivajinagar #terracegarden #gholerasta #terracegardenpune #punenews #punecity

Recommended