World Cup Trophyअडवण्यापासून Aryan Khanच्या अटकेपर्यंत..Sameer Wankhede यांची कामगिरी |

  • 3 years ago
आर्यन खान बॉलीवूड ड्रग्स प्रकरण उघड झाल्यानंतर आता एक मराठमोळं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. समीर वानखेडे, एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर. आपल्या शिस्तीसाठी ओळखले जाणारे समीर वानखेडे फक्त बॉलीवूडलाच हादरवणारे नाहीत तर त्यांनी कधी काळी चक्क वर्ल्ड कपची ट्रॉफी अडवली होती. आता ते अंमली पदार्थविरोधी विभागात आहेत पण आधी महसूल विभागात, कस्टम विभागात असतानाही त्यांची कामगिरी चर्चेत होती. कोण आहेत समीर वानखेडे, याची थोडीफार माहिती तुम्हाला असेल पण त्यांची प्रकाशात न आलेली बाजू या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुढच्या फक्त ३ मिनिटात. रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.aniket anchor
#SameerWankhede #WorldCupTrophy #AryanKhan #Lokmat #NCB
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended