Phulala Sugandh Matichaa New Cast | 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये या ज्येष्ठ अभिनेत्याची दमदार एन्ट्री

  • 3 years ago
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. एकीकडे किर्तीने रात्रीचे क्लासेस सुरू केले असून जीजी अक्का अचानकच दोघांनाही फिरायला पाठते. कीर्ती तिचे क्लासेस कसे अटेंड करणार यावर विचार सुरू असतानाच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत एका परमेश्वर स्वरुप स्वामीजी अशा पात्राची एन्ट्री होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामीजी हे पात्र अभिनेते गिरीश ओक साकारणार आहेत. विविध सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारलेले गिरीश ओक आता या मालिकेत मात्र पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारणार आहेत. (Snehal VO)

#GirishOak #PhulalaSugandhMatichaaNewCast #NewCastPhulalaSugandhMatichaa #PhulalaSugandhMatichaa
#LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber