बुर्ज खलिफावर गांधी जयंतीनिमित्त विशेष प्रकाशयोजना

  • 3 years ago
गांधी जयंतीनिमित्त दुबईतील बुर्ज खलिफावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. महात्मा गांधीची प्रतिकृती आणि त्यांचे विचार सांगणारी विशेष प्रकाशयोजना बुर्ज खलिफावर करण्यात आली होती. गांधी जयंतीनिमित्त बुर्ज खलिफा महात्मा गांधींच्या विचारात उजळून निघाला.