चीन अंधारात बुडालं, भारतालाही बुडवणार.... मोठं संकट! China Power Crisis | China Power Blackout News

  • 3 years ago
चीनच्या चुकांमुळे जगावर कोरोनाचं संकट ओढवलं, असं अनेकदा अनेक ठिकाणी म्हटलं गेलं... याचे ठोस पुरावे सापडले नसले, तरीही संशयाची सुई ही कायमच चीनकडेच सरकत राहिली.. चीनच्या वुहानमधून आलेल्या कोरोनाने जगाला वेठीस धरलं, त्याला दीड वर्षांहून अधिकचा काळ उलटलाय... अशात कुरापतखोर चीनमुळे आता भारतावर एक नवं संकट घोंगावतंय... आपल्या एका चुकीमुळे स्वतः अंधारात बुडालेलं चीन आता भारतालाही अंधारात बुडवण्याची शक्यता आहे... हे प्रकरण नेमकं काय आहे, चीनची ही नवी कुरापत काय आहे, आणि याचा भारताला कसा फटका बसू शकतोय, हे या व्हिडीओतून जाणून घेऊया.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#chinapowercrisis #powercrisischina #chinacrisis #crisischina #powercrisis #crisispower #chinapowerblackout #lokmat #china #chinanews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended