Amruta Khanvilkar Trolled for TORN JEANS | “दिवाळीला एक जीन्स नक्की घ्या ताई” | Lokmat Filmy

  • 3 years ago
अमृता सोशल मिडियावर बरीच सक्रिय असून आपले अनेक डान्स व्हिडीओ ती चाहत्यासोबत शेअर करत असते. नुकताच एक डान्स व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओत अमृता ‘वूमन’ या इंग्रजी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय. मात्र या व्हिडीओत तिने परिधान केलेल्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिला सोशल मिडियावर ट्रोल केलयं. (Snehal VO)

#AmrutaKhanvilkarTroll #AmrutaKhanvilkarTornJeans #AmrutaKhanvilkarJeans #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended