औरंगाबादच्या सुखना नदीचे रौद्ररूप | ....या भागाला पूराचा मोठा फटका | Maharashtra Rain News Today

  • 2 years ago
औरंगाबाद शहरवासीयांनी कधी नव्हे असे पावसाचे रौद्ररूप शनिवारी पहाटे ३.२५ ते 4. अनुभवले...शहरावर अक्षरशः आभाळ फाटले आणि विजांच्या तांडवाने औरंगाबाद हादरून गेले... थरकाप उडविणाऱ्या मेघगर्जनेने शहरवासीयांची झोपच उडाली. ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मि.मी. पाऊस कोसळला...(Ameya VO)

#Lokmat #MaharashtraRainNewsToday #AurangabadRainNewsToday #MumbaiRainNewsToday
#MarathiNews #MaharashtraNews #MarathiLive
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत
--------------------------------------------------------------------------------
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended